३० जानेवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९११- स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली
  • १९४८- पहिले गव्हर्नर जनरल म्हणून सौ. राजगोपालाचारींनी नियुक्ती करण्यात आली
  • जागतिक कुष्ठरोग निवारण दिवस

जन्म

  • १८९९- नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजंतू शास्त्रज्ञ ’मॅक्स थैलर’ यांचा जन्म

मृत्यू

  • १९४८- महात्मा गांधी स्मृतिदिन