३१ जानेवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९२० : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ’मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली.
  • १९४९ : बडोदा व कोल्हापूर ही दोन्ही संस्थाने मुंबई राज्यात विलीन झाली.
  • १९९२ : ६५ वे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले.

जन्म

  • १८९६ : ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते सुप्रसिध्द कन्नड कवी दत्तात्र्य रामचंद्र बेंद्रे.
  • १९०२ : स्विडनमधील प्रसिध्द समाजसेविका व जागतिक नि:शस्त्रीकरणाच्या खंबीर पुरस्कर्त्या ‘मिर्दाल अल्बा’.

मृत्यू

  • १७९३ : रमाबाई पेशवे यांचे निधन
  • १९९४ : चित्रपट निर्माता व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन