८ जानेवारी दिनविशेष

गॅलेलियो

गॅलेलियो

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९०८ : बालवीर चळवळीस प्रारंभ
  • सोलापूरच्या कापडगिरण्या ताब्यात घेण्याचा केंद्राराचा वटहुकुम निघाला.

जन्म

  • १९०९ : आशापूर्णादेवी – ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्‍या प्रथम लेखिका.
  • १९४५ : प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.

मृत्यू

  • १९४१ : लॉर्ड बेडन पॉवेल स्मृतिदिन
  • १६४२ : इटली देशातील प्रख्यात शास्त्रज्ञ गॅलेलियो
  • १९७३ : सरकार वृत्तपत्राचे जनक नानासाहेब परुळेकर (नारायण भिकाजी परुळेकर)
  • १९६७ : श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यापंडित.
  • १९९२ : द.प्र. सहस्रबुद्धे- ‘आनंद’ मासिकाचे माजी संपादक.
  • १९७३ : स.ज. भागवत -तत्त्वज्ञ व विचारवंत.