९ जानेवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १२८८ – ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथे रेड्याकडून वेद म्हणवून घेतले.
  • १८६७ – प्रोफ़ेसर वेल्स यांनी मुंबईत बलुनचे यशस्वी उड्डाण केले.
  • १८८० – क्रांतीकारक वासुदेव बळवंत फ़डके यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
  • १९२२ – ’प्रिन्स ऑफ वेल्थ’ हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
  • १९६६ – भारत पाकिस्तान यांच्यात रशियातील ताश्कंद येथे करार झाला.

जन्म

  • भारतातील प्रसिध्द उद्योगपती रामकृष्ण रामनारायण रुईया यांचा जन्म.

मृत्यू