- –
ठळक घटना
- १९०८ : चौथी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लंडन येथे सुरु.
- १९०८ : ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्त्रीयांना भाग घेण्यास परवानगी.
- लो. टिळक यांच्यावरील राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्याचे काम सुरु झाले.
जन्म
- १९०४ : जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९६४ : उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यु
- १६६० : बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराजांची सहीसलामत सुटका करण्यासाठी घोडखिंड लढविणारे शूरवीर.