३ जुलै दिनविशेष

ठळक घटना
  • महात्मा फ़ुले यांनी अस्पश्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली.
  • १८९८ – जोशुआ स्लोक्रम या खलाशाने एकट्याने जहाजातून ११६६ दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
जन्म
  • १८८६ – गुरुदेव रामचंद्र रानडे यांचा जन्म.
मृत्यु
  • १३५० – संत नामदेव यांनी पंढरपूर येथे समाधी घेतली.
  • १३५० – संत जनाबाई यांनी समाधी घेतली.