४ जुलै दिनविशेष

ठळक घटना
  • १९९७ – पाथ फ़ाइंडर हे यान मंगळावर उतरले.
  • १९७७ – मराठा प्रकाशक परिषदेची स्थापना झाली.
  • १९९१ – पृथ्वी क्षेपणास्त्राची चौथी चाचणी यशस्वी झाली.
जन्म
मृत्यु
  • १९३४ – मादाम मेरी क्युरी स्मृतिदीन.
  • १९०२ – स्वामी विवेकानंद स्मृतिदीन.
  • १७२९ – वीर दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचे निधन.