१७ जून दिनविशेष

ठळक घटना
  • १९१४ – दीर्घकारावासानंतर लो. टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका.
जन्म
मृत्यु
  • १६७४ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचे पाचाड येथे स्वर्गवास.
  • १८९५ – महाराष्ट्र सेवक, थोर समाजसुधारक व फ़र्ग्युसन कॉलेज पुणेचे प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन.
  • १२९७ – संत निवृत्तीनाथ महाराज यांनी समाधी घेतली.