१८ जून दिनविशेष

ठळक घटना
  • १७७६ – महाराणा प्रताप व अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची सुप्रसिध्द घनघोर लढाई झाली.
जन्म
मृत्यु
  • १८५८ – रणरागिनी, झाशीची राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेर येथे इंग्रजाशी लढताना धारातीर्थी.
  • १९०१ – ग्रंथकार व संपादक तसेच ’मोचनगड’ ही मराठीतील पहिली ऎतिहासिक कादंबरी लिहिणारे लेखक रामचंद्र गुंजीकर यांचे निधन.