१९ जून दिनविशेष

ठळक घटना
१६७६ -	छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदार नेताजी पालकर यास शुध्द करुन हिंदु धर्मात घेतले.
१९६६ -	हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मर्द मराठ्यांची शिवसेना स्थापन केली.
जन्म
१९०१ -	भारतातील सुप्रसिध्द गणिततज्ञ व सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस यांचा जन्म.
मृत्यु
-