२३ जून दिनविशेष

ठळ्क घटना
  • १९२७ – भारतीय नभोवाणी प्रारंभ.
जन्म
मॄत्यु 
  • १९५३ – जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचे श्रीनगर आंदोलनात स्थानबध्द असताना निधन झाले.
  • १९८० – श्रीमती इंदिरा गांधी यांचे दुसरे सुपुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात दिल्ली येथे निधन.
  • कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व मुंबईचे माजी महापौर स. का. पाटील यांचे निधन.