२४ जून दिनविशेष

ठळ्क घटना
  • १९६१ – आशियातील पहिले ध्वनी वेगी विमान भारतात तयार झाले.
  • १८६० – लंडन येथील सेंट थॉमस र्ग्नालयात पारिचारिका प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
जन्म
  • १८६३ – इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म.
मॄत्यु
  • १९८० – भारताचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचे निधन.