२५ जून दिनविशेष

क्रिकेट विश्वकरंडक १९८३

क्रिकेट विश्वकरंडक १९८३

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : मोझांबिक.

ठळ्क घटना

  • १९७५ : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहिर केली.
  • १९८३ : कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून वर्ल्डकप जिंकला.

जन्म

  • १९३१ : विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान.
  • १९७४ : करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९७८ : आफताब शिवदासानी, हिंदी चित्रपट अभिनेता.

मॄत्यु

  • २००९ : मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक.