३० जून दिनविशेष

दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : कॉँगो.

ठळ्क घटना

  • १९०५ : अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
  • २००२ : ब्राझिलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
  • २००५ : स्पेनमध्ये समलिंगी लग्नास मुभा.

जन्म

  • १९६९ : सनत जयसुर्या, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : दोड्डा गणेश, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मॄत्यु