ज्वारीच्या पीठाच्या चकल्या

साहित्य

  • ज्वारीचे ताजे पीठ
  • तिखट
  • मीठ
  • हिंग
  • हळद
  • ओवा
  • तेल

कृती

ज्वारीचे ताजे पीठ घ्या. त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा व कडकडीत तेलाचे मोहन घालून पीठ भिजवा व नेहमीप्रमाणे चकल्या करा.