कैरीचे पन्हे -प्रकार 2

साहित्य :

  • ५०० ग्रॅम कैऱ्या
  • मीठ
  • गूळ
  • वेलची पूड चवीप्रमाणे

कृती :

वर दिल्याप्रमाणे कैरी शिजवून घ्यावी. मिक्सर अथवा पुरणयंत्रातून काढल्यानंतर त्यात मीठ व गूळ चवीनुसार घालून मिश्रण सारखे करावे. चवीपुरती वेलची पूड घालावी. देताना थोड्या गरात पाणी घालून द्यावे.