कारागिरी

छोटे हस्तकलाव्यवसाय
चर्मकला
छोटा हस्तकला व्यवसाय म्हणून उल्लेखिल्या जाणाऱ्या चर्मकलेने नगरात स्थित्यंतर केलेले असून अधिक काळ हा व्यवसाय छोटा राहणार नाही. कौशल्याने बनवल्या जाणाऱ्या कोल्हापुरी चपलांच्या मोठ्या प्रमाणातील निर्यातीने या गोष्टीला सुरूवात झालीच आहे. परंतु ज्यांचे उत्पादन नेहमीच सदोष असते अशा बनावट विक्रेत्यांमुळे या उद्योगाला विक्रीत झालेल्या घसरणीच्या तोंड द्यावे लागते आहे. तथापि, चर्मकलाकेद्रात कामाला असणारे कारागीर पोषाख आणि विविध प्रकारचे जोडे व बॅगा निर्माण करतात आणि त्यांना आंतरराष्ट्रीय मागणी असते .