कित्ती सोपं

राजू आपल्या वडिलांना म्हणत होता, “पप्पा, केशवसुत कोण होते हे?”

“केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला? इतिहासाच पुस्तक आण तुझं, आता सांगतो” वडील म्हणाले.