कोडाईकनाल

कोडाईकनाल

कोडाईकनाल

‘कोडाईकनाल’ पलनी टेकड्या ह्या पर्वतराजींमध्ये वसलेले आहे.

कोडाईकनाल : कोडाईकनाल २२२५ मीटर उंचीवर केरळमधील अनयमलाई टेकड्यांचाच विस्तार असलेल्या ७० कि.मी. रुंद व २३ कि.मी. लांब असलेल्या पलनी टेकड्यांमध्ये वसलेले आहे.

इ. स. १८४५ मध्ये अमेरिकन धर्मोपदेशक व ब्रिटिश मुलकी अधिकारी यांनी थंड हवेचे ठिकाण म्हणून उन्हाळ्यांत तेथे सरकारी कार्यालये हलविण्यासाठी वसवले.