कुल्फी

साहित्य:

  • १ किलो दूध
  • २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर
  • अर्धा कप साखर
  • १०० ग्रॅम मावा
  • १ चमचा गुलाबजल
  • ३-४ थेंब पिळवा रंग
  • १ चमचा केसर
  • १ चमचा वेलची पावडर
  • १ चमचा कापलेले बदाम

कृती:

कुल्फी

कुल्फी

दूधात साखर टाकून आटवा. अर्धे उरल्यावर कार्नफ्लावर वेगळे मिसळून त्यात मावा टाका. सारखे हलवत रहा. घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. थंड झाल्यावर त्यात गुलाब जल, रंग वेलची व बदाम टाकून मिसळा व फ्रीज मध्ये जमवायला ठेवा.