लाईनीतून या

एकदा डॉ. संमोहन आगाश्यांच्या दवाखान्यात एक स्त्री तावातावाने शिरली. तसे दवाखान्याचा शिपाई हटकून म्हणला, हं! लाईनीतून या बरं! मध्ये घुसू नका.

बाई:अहो पण मी त्यांची पत्नी आहे.

रखवालदार:त्यात काय मोठसं? इथ येणारी प्रत्येक स्त्री लवकर नंबर मिळावा म्हणून हेच सांगते.