लेपचा

‘लेपचा’ हे सिक्कीम राज्यातील आदिवासी आहेत.

लेपचा :- रॉंग या नावानेसुद्धा लेपचा लोकांना ओळखतात. पं. बंगालचा दार्जीलिंग जिल्हा सिक्कीम पूर्व नेपाळ, पश्चिम भूतान या भागात यांची संख्या ४६,००० पर्यंत आहे. चौदाव्या शतकानंतर व त्यानंतर तिबेटमधून सिक्कीममध्ये येऊन स्थायिक झालेल्या भुतिया लोकांची बरीचशी संस्कृती त्यांनी उचलली आहे.