Category Archives: माझा बालमित्र

माझा बालमित्र | Majha Balmitra

३१ ऑगस्ट दिनविशेष

ठळक घटना
  • १९९० – पुर्व व पश्चिम जर्मनी एकत्रितकरण करार.
  • १९६३ – रशिया व अमेरिका या देशांदरम्यान ’हॉट लाईन’ सुर करण्यात आली.
जन्म
मृत्यु
  • १७९१ – घाशीराम कोतवालला पेशव्यांनी जीवे मारले.
  • १९९७ – ब्रिटिश सम्राज्ञी डायनाचा पॅरीस येथे अपघाती मृत्यू.