Category Archives: वाळवणाचे पदार्थ

वाळवणाचे पदार्थ | Sun dried Recipes

आले-आवळा पाचक वडय़ा

साहित्य:

  • २४० ग्रॅम डोंगरी आवळे
  • एक टेबलस्पून आल्याची पेस्ट
  • एक टेबलस्पून ओवा
  • मीठ
  • चिमूटभर साखर
  • एक चमचा जिरे पावडर

कृती:

आवळे स्वच्छ धुवून कोरडे करा. किसून घ्या. त्यात उरलेले सर्व जिन्नस टाका आणि हाताने कालवा. तळहातावर लहान वडय़ा थापा. ते ताटात ठेवून तीन-चार दिवस उन्हात ठेवा. सुकल्यावर त्या हवाबंद डब्यात ठेवा.