लाईट लाईट

एक मित्र आपल्या मित्राकडे गेला होता. गप्पा झाल्यावर त्याचा मित्र त्याला म्हणाला काय खाशील?

दुसरा:लाईट खाईन.

मित्र आपल्या मुलाला म्हणतो बाळ जा रे ४,५ ट्यूब घेऊन ये,हा लाईट खाणार आहे.