महाबळेश्वर की माथेरान

ऐन उन्हाळ्यामध्ये….

बायको: “अहो ऐकलत का…?? डॉक्टरांनी मला सांगितलंय कि तब्येतीमुळे हवापालट करण्यासाठी जरा एक महिना थंड हवेच्या ठिकाणी जाऊन या.

तर मग आपण कोठे जायचं? महाबळेश्वर की माथेरान??”

नवरा तेवढ्याच तत्परतेने म्हणतो, “दुसर्‍या डॉक्टरांकडे…”