Category Archives: कला

कला | Art

पंचम निषाद

पंचम निषाद बद्दल माहिती :

पंचम निषाद

पंचम निषाद

जगभरात पसरलेल्या संगीतप्रेमींसाठी भारतातील कलेच्या समृद्ध वारसाचे प्रदर्शन घडवणे हे पंचम निषादचे ध्येय आहे.

१९९६ साली शशी व्यास यांच्या नेतृत्वा अंतर्गत चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या समूहाने पंचम निषाद क्रिएटिव्स प्रा. लि. ची सुरूवात केली.

यांनी आजतागायत २०० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम, खास करून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत मैफिलींचे आयोजन केले आहे.

पंचम निषाद यांचे अधिकृत संकेतस्थळ : www.panchamnishad.com