Category Archives: अद्वितीय ठिकाणे

अद्वितीय ठिकाणे | Extraordinary Places

टाकेद

टाकेद : (जि. नाशिक) येथे जटायू-रावण युद्धाच्या प्रसंगी श्रीरामाने जमिनीत बाण मारून पाणी निर्माण केले. आजही त्या ठिकाणी पाण्याचे झरे आढळतात.