Category Archives: घाट

घाट | Ghat

उंबरदरा घाट

पायरस्ता असलेल्या घाटाचे पायथ्याचे गाव चोंढा/साकुर्ली ता. शहापूर जि. ठाणे व माथ्याचे गाव सामरद ता. अकोले, जिल्हा अहमदनगर आहे. किल्ले रतनगड, शिपनेर येथे जाता येते.