मक्याची पोळी

साहित्य:

  • ३०० ग्रा. मक्क्याचे पीठ
  • १/२ कप तूप किंवा लोणी
  • १ चुटकी मीठ
  • गरम पाणी

कृतीः

मक्याची पोळी

मक्याची पोळी

पीठात मीठ टाकावे आणि गरम पाण्याने मुलायम मळावे मळलेल्या पीठाची पोळी बनवून गरम तव्यावर दोन्ही बाजू शेकून विस्तव किंवा गॅस वर कुरकुरीत शेकावी.

शेकलेली पोळीवर लोणी लावुन सरसोच्या भाजी बरोबर गरम गरम द्यावे.