१ मार्च दिनविशेष

ठळक घटना

  • १९०७- टाटा आर्यन अ‍ॅन्ड स्टील कंपनीची स्थापना
  • १८१८- सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
  • १९१९- रॉलट अ‍ॅक्ट निषेधार्थ महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला रारंभ केला.
  • १९५८- कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात
  • जागतिक नागरी संरक्षण दिवस

जन्म

मृत्यू

  • १९९४- महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव दादा पाटील यांचे निधन