१० मार्च दिनविशेष

ठळक घटना

  • १९५२ पिंपरी येथे हिंदूस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते उदघाटन
  • १९६९ अतिशय हुषार व धाडसी वृत्तीची महिला गोल्डा मायर यांची इस्त्राईलच्या पंतप्रधानपदावर नियुक्ती झाली.

जन्म

  • १६१५ मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा बादशहा औरंगजेब याचा जन्म
  • १८९७ सावित्रीबाई फ़ुले यांचा जन्म

मृत्यू

  • बॅ.मुकुंदराव जयकर पुण्यतिथी
  • कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुण्यतिथी