१२ मार्च दिनविशेष

महात्मा गांधींची दांडी यात्रा

महात्मा गांधींची दांडी यात्रा

जागतिक दिवस

  • राष्ट्र दिन : मॉरिशियस.

ठळक घटना

  • समाजविकासातील पहिली जागतिक परिषद आजच्याच दिवशी संपन्न झाली.
  • १९३० : ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.

जन्म

  • १९१३ : यशवंतराव चव्हाण.

मृत्यू

  • १९८० : सुप्रसिध्द तबलावादक वसंतराव आचरेकर.