२ मार्च दिनविशेष

जागतिक दिवस

  • स्वांतत्र्य दिन – मोरोक्को.
  • स्वांतत्र्य दिन – टेक्सास.

ठळक घटना

  • १९७२- अमेरिकेचे ’पायोनिअर-१०’ यानाचे गुरुच्या दिशेने उड्डाण झाले

जन्म

मृत्यू

  • १५९८- संत मीराबाई.
  • १९४९- सुप्रसिध्द कवयित्री, संयुक्त प्रांताच्या पहिल्या स्त्री गव्हर्नर सौ. सरोजिनी नायडू.
  • १९८६- डॉ. काशिनाथ घाणेकर.
  • १७००- छत्रपती राजाराम महाराज.