५ मार्च दिनविशेष

जागतिक दिवस

  • समता दिन

ठळक घटना

  • १९३१ : महात्मा गांधीजीनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला.

जन्म

  • १५१२ : भूगोलतज्ज्ञ, गणित आणि नकाशा शास्त्राचे जनक जेरार्डस मर्केटर.
  • रामकृष्ण परमहंस.

मृत्यू

  • १९६८ : मराठीचे संशोधक नारायण गोविंद चाफेकर.
  • १५३९ : नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.