८ मार्च दिनविशेष

जागतिक दिवस

  • १९७५ : आंतरराष्ट्रीय महिला दिन

ठळक घटना

  • १९४८ : सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.
  • १९९८ : भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत  देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

जन्म

  • १८६४ : मराठीतील जेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे.
  • १९६३ : गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १९८८ : अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.