११ मे दिनविशेष

ज्योत्स्ना भोळे

ज्योत्स्ना भोळे

जागतिक दिवस

  • राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : भारत.
  • मातृत्व दिन.

ठळक घटना

  • १८५७ ; पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम – स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
  • १८७८ : मराठी ग्रंथकाराचे पहिले संमेलन
  • १८८८ ; ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली.
  • १९२० : स्त्रियांना पदवीपरीक्षेसाठी प्रवेश देण्याचा ऑक्सफर्ड विद्यापिठाचा निर्णय.
  • १९२७ : चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कार पुरस्कार बहाल करते.
  • १९५१ : गझनीच्या महंमदने उध्दवस्त केलेया बारा ज्योतिर्लिंगापैकी एक सोमनाथ या मंदिरात शिवलिंग प्रतिष्ठापना डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झाली.
  • १९८७ : गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
  • १९९८ : भारताने राजस्थानमधील पोखरण येथे परमाणु बॉम्बची चाचणी केली.

जन्म

मृत्यू