४ मे दिनविशेष

टिपू सुलतान

टिपू सुलतान

जागतिक दिवस

  • कोळसा कामगार दिन
  • जागतिक अस्थमा दिन.
  • स्मृती दिन : नेदरलँड्स.
  • युवा दिन : चीन.
  • स्वातंत्र्य दिन : लात्व्हिया.

ठळक घटना

  • १९०४ : अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
  • १९३० : ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
  • १९९५ : ‘बॉम्बे’ ऎवजी ‘मुंबई’ हेच मूळ नाव अधिकृत राहील, असा शिवसेना-भाजप युती यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

जन्म

मृत्यू

  • १७९९ : टिपू सुलतान, म्हैसुरचा वाघ म्हणून ओळखला जाणारा पराक्रमी श्रीरंगपट्टणम येथे इंग्रजांशी लढताना मारला गेला.
  • १९८० : प्रा. अनंत काणेकर, मराठीतील विख्यात साहित्यिक.