८ मे दिनविशेष

कवि अनिल

कवि अनिल

जागतिक दिवस

  • जागतिक रेडक्रॉस दिवस.
  • युरोप विजय दिन.

ठळक घटना

  • १८८६ : डॉ.जॉन स्टाइथ पेम्बरटनने कोका कोला प्रथमतः तयार केले.
  • १९३३ : महात्मा गांधींचे २१-दिवसांचे उपोषण चालू.
  • १९९४ : ब्रिटन व फ्रान्सला जोडणार्‍या इंग्लिश खाडीच्या खालून खोदलेल्या युरो टनेल या बोगद्याचे उदघाटन

जन्म

मृत्यू