मॅक्मोहन रेषा

भारत-तिबेट सरहद्दीला मॅक्मोहन रेषा नाव आहे.

मॅक्मोहन रेषा

मॅक्मोहन रेषा

मॅक्मोहन रेषा:

भारतातील आसाम व तिबेट यांमधील सीमा रेषा प्रमुख ब्रिटिश मध्यस्थ, सर हेन्री मॅक्मोहन यांच्या नावांनी दाखविते. ही सीमारेषा ऑक्टोबर १९१३ ते जुलै १९३४ मध्ये भरलेल्या सिमला परिषदेमध्ये बिटन आणि तिबेट दरम्यान झालेल्या चर्चेत निश्चित करण्यात आली.पुढे ती भूतानच्या पूर्व सीमेवरून ब्रह्मपुत्रा नदी आसामच्या खोऱ्यात प्रवेशते तिथपर्यंत पोहोचते.