मिक्स व्हेजिटेबल सॅलेड

साहित्यः

  • ५० ग्रा. मक्याचे दाणे
  • २ शिमला मिरची
  • कोबी
  • गाजर
  • टोमॅटो
  • थोडेसे सफेद विनेगर
  • कांदा
  • पुदीना आणि पालकची पेस्ट
  • मीठ
  • धन्याची पावडर

कॄतीः

मिक्स व्हेजिटेबल सॅलेड

मिक्स व्हेजिटेबल सॅलेड

सर्व भाज्यांना बारीक कापून एकत्र कराव्या. मीठ, सिरका, काली मिर्च पावडर आणि पालक पुदीन्याची पेस्ट सर्व वस्तु टाकुन चांगल्या तर्‍हेने मिक्स करून प्लेटमध्ये ठेवावे.

चारही बाजुने मुळ्याचे काप ठेऊन सजवावे.

आपल्या आवडीप्रमाणे यात भाज्या टाकू शकता.