नर्मदा नदी

‘सरदार सरोवर’ धरण नर्मदा नदीवर बांधले जात आहे.

नर्मदा:- ही नदी पूर्व-मध्य प्रदेशातील मैकाला गिरीरांगामध्ये उगम पावून पश्चिमकडे वाहते व भडोचपाशी खंबायतच्या आखातास मिळते. नर्मदेवर योजिलेल्या ३० मोठ्या धरणापैकी सरदार सरोवर सर्वात मोठे धरण आहे. त्याच्या १३६.५ मी नोयिजित उंचीमुळे १.८ दशलक्ष हेक्टर्स, (प्रामुख्याने गुजराथ व राजस्थानतील) क्षेत्रफळाला पाणीपुरवठा करता येईल.