
यशवंतराव चव्हाण
- –
ठळक घटना
- १९५६ : भारतात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली.
- १९९० : भारताची युनोच्या सुरक्षा समितीवर निवड झाली.
- १८५८ : ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपून व्हिक्टोरिया राणी भारताची सम्राज्ञी झाली.
- १९५६ : मुंबई हे द्विभाषिक राज्य म्हणून अस्तित्वात आले व यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले.
- १९६६ : पंजाबचे विभाजन होऊन पंजाबी भाषक ’पंजाब’ आणि हिंदी भाषक ’हरियाणा’ अशी दोन राज्ये निर्माण झाली.
- १९७३ : म्हैसूर राज्य हे नाव बदलून ’कर्नाटक राज्य’ असे नाव ठेवण्यात आले.
जन्म
- –
मृत्यू
- –