१२ नोव्हेंबर दिनविशेष

मधू दंडवते

मधू दंडवते

जागतिक दिवस

 • १२ नोव्हेंबर : जागतिक न्युमोनिया दिवस

ठळक घटना

 • १९२९ : पहिले मराठी राज्यपाल श्री. श्रीपाद तांबे यांची नियुक्ती
 • १८४७ : सर जेम्स सिम्पसनने शाखा क्रियेसाठी क्लोरोफॉर्मचा प्रथम वापर केला

जन्म

 • १८८० : सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)
 • १७२९ : लुई आंत्वान दि बोगेनव्हिल, फ्रेंच शोधक
 • १८३३ : अलेक्झांडर बोरोदिन, रशियन संगीतकार व रसायनशास्त्रज्ञ
 • १८४२ : जॉन स्ट्रट, नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ
 • १८६६ : सुन यात्सेन, चीनचा राष्ट्राध्यक्ष
 • १८९६ : सलीम अली, भारतीय पक्षीतज्ज्ञ
 • १९०४ : एस.एम. जोशी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक
 • १९१० : डडली नर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
 • १९६१ : नादिया कोमानेची, रोमेनियाची जिम्नॅस्ट
 • १९६८ : सॅमी सोसा, अमेरिकन बेसबॉल खेळाडू
 • १९७३ : राधा मिचेल, ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री

मृत्यू

 • १९४६ : पंडित मदनमोहन मालवीय, बनारसच्या हिंदू विश्वविद्यलयाचे जनक व कळकळीचे सार्वजनिक कार्यकर्ते
 • १९६९ : इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष
 • २००५ : प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते