२९ नोव्हेंबर दिनविशेष

जे. आर. डी. टाटा

जे. आर. डी. टाटा

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १७५६ : पेशव्यांकडून नाना फडणवीस (बाळाजी जनार्दन भानू) यांना समारंभपूर्वक फडणविशीची वस्त्रे देण्यात आली.
  • १९५१ : अमेरिकेची नेव्हाडा वाळवंटात पहिली यशस्वी अणुचाचणी.
  • १९९६ : मदर तेरेसा यांना त्यांची मायभुमी अल्बानियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार (गोल्डन ऑनर) जाहीर.
  • २००४ : टेक्सासमधील किंग्जव्हिले येथील ‘ए अ‍ॅंड एम युनिव्हर्सिटी’तील सहयोगी प्राध्यापक आणि फळे व भाज्यांचे तज्ञ डॉ. भीमू पाटील यांना ‘तरुण शास्त्रज्ञ’ सन्मान देण्यात आला.

जन्म

मृत्यू