१२ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

  • १९६८ – एकोणिसावी ऑलिंपिक क्रिडास्पर्धा सुरु झाली.
  • १८८० – भारतातील पहिले क्रांतीकारक वासुदेव बळवंत फ़डाके यांनी  एडन येथील तुरुंगातून पळण्याचा धाडसी प्रयत्न केला.
  • १९२० – कोल्हापूर येथे क्षात्र जगतगुरुंची स्थापना.
  • १९६८ – इक्बाटोरियल गुईनेआला स्वातंत्र्य मिळाले.

 

जन्म

मृत्यू

  • १९६७ – समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांचे निधन.