१५ ऑक्टोबर दिनविशेष

शिर्डीचे साईबाबा

शिर्डीचे साईबाबा

जागतिक दिवस

  • जागतिक अंध दिन.

ठळक घटना

  • १९८८ : थोर नेते गोपाळ गणेश आगरकर यांनी ‘सुधारक पत्र’ सुरु केले.
  • १९३२ : मुंबई पहिली नागरी विमानसेवा सुरु झाली.
  • १९९४ : भारताने इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट (आय. आर. एस. पी-२) हा उपग्रह अंतराळात सोडला.

जन्म

  • १६०५ : मुघल बादशहा अकबर.

मृत्यू

  • १९१८ : शिर्डीचे साईबाबा यांनी महासमाधी घेतली.