१९ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना
  • १९७० – ’मिग’ जातीचे पहिले लढाऊ विमान हवाईदलामध्ये पाठविण्यात आले.
जन्म
  • १९१० – नोबेल पारितोषक विजेते भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रमण्यम जन्मदिन.
  • १९२० – पांडूरंग शास्त्री यांचा जन्म रोहा येथे झाला.
मृत्यु
  • १९७३ – ब्रिटिश पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफ़ोर्ड यांचे निधन.