२० ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

 • राष्ट्रीय एकात्मता दिन
 • १९४७ : भारत पाकिस्तान यांच्यात पहिले युध्द सुरु झाले.
 • १९६२ : चिनी फौजेने भारतावर आक्रमण केले.
 • १९५० : समाज शिक्षण मालेचा पहिला प्रारंभ झाला.

जन्म

 • १८५९ : शिक्षण तज्ञ जॉन डयुई.
 • १९१६ : शाहीर अमर शेख, शाहीर.
 • १९२८ : रवींद्र मेस्त्री, शिल्पकार.
 • १९६३ : नवज्योतसिंग सिद्धू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९७८ : वीरेंद्र सेहवाग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • १९७४ : मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, गायक-नट.
 • १९९६ : दि.वि. गोखले, पत्रकार व युद्धशास्त्राभ्यासक .