३० ऑक्टोबर दिनविशेष

होमी भाभा

होमी भाभा

जागतिक दिवस

ठळक घटना

जन्म

  • १२१८ : चुक्यो, जपानी सम्राट.
  • १७३५ : जॉन ऍडम्स, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८३९ : आल्फ्रेड सिस्ले, ब्रिटिश चित्रकार.
  • १८८१ : नरेंद्र देव, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते.
  • १८८२ : विल्यम हॅल्सी, जुनियर, अमेरिकन दर्यासारंग.
  • १८९५ : डिकिन्सन रिचर्ड्‌स, १९५६ चे वैद्यकीय नोबल पारितोषक विजेते.
  • १९०३ : लेन हॉपवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०८ : पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०९ : डॉ.होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ.
  • १९६० : डियेगो माराडोना (दिएगो मारादोना), आर्जेन्टिनाचा फुटबॉल खेळाडू.
  • १९६२ : कोर्टनी वॉल्श, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : माइक व्हेलेटा, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १६११ : चार्ल्स नववा, स्वीडनचा राजा.
  • १६५४ : गो-कोम्यो, जपानी सम्राट.
  • १८९३ : जॉन जोसेफ काल्डवेल ऍबट, कॅनडाचा तिसरा पंतप्रधान.
  • १९१५ : चार्ल्स टपर, कॅनडाचा सहावा पंतप्रधान.
  • १९७४ : बेगम अख्तर, गझल गायिका ‘मलिका-ए गझल’.
  • १९९६ : प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
  • १९९८ : विश्वनाथ चिंतामण ऊर्फ विश्राम बेडेकर मराठी साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शक.
  • १९९९ : वसंत हळबे, व्यंगचित्रकार.
  • २०११ : अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक.